रूम मध्ये आल्यावर अचम्बितच झालो आम्ही दोघंही... सुंदर,
प्रशस्त आणि भल्ला मोठा रूम... बाल्कनीतून दिसणारी सुंदर बाग, खरंच यशदाचं
कौतुक करावं ते थोडं... मस्तंच!!!
Conference ला अजून एक दिवस होता आणि मनात आलं की
Conference ला माझा चंद्रमा उठून दिसला पाहिजे सर्वांमध्ये... जेव्हा
तो व्यासपीठावर बक्षीस घ्यायला जाईल तेव्हा तेथे उपस्थित लोकंच काय तर मी सुद्धा
त्याकडे एकटक बघत बसलं पाहिजे, इतका बेस्ट..!
माझ्या रूम मध्ये जाऊन सामान unpack करून मग गेले
पुन्हा त्याच्या रूम मध्ये... दरवाजा वाजवायची सवय नव्हतीच कधी, शिरले सरळ
आत... तो दाढी करत होता, मला आरशात
बघून बिथार्लाच बिचारा!!! मी हसत सुटले अन तो गुलाबी पडला... खरंतर
रागावला होता फार पण मी समोर होते ना...
आज ध्यानी तो... मनी तो...
का जणू चंद्र ताऱ्यांत भासतो तो...
कधी हसतो... कधी हसवतो...
कधी उगाच मला चिडवायला नाक मुरडतो...
कधी माझ्या कवितेलाही जागीपानी स्वप्न देतो...
कागदावरील त्या शब्दांत मग स्वताच हरवून जातो...

मी म्हटले, “conference
च्या दिवशी मी म्हणेल तसे कपडे घालायचे...” इतकं म्हणाले आणि लक्ष
गेले त्याच्या कपाटात व्यवस्थित ठेवलेल्या कपड्यांकडे... दोन ३ पीसही होते आणि
दोघंही मस्तंच!
“ आणि हो... सगळ्यात मुख्य म्हणजे TIE हवा... समजलं??”

“तुला खरंच वाटतंय का माझ्याकडे TIE नसेल म्हणून??
मी Phd करत आहे गं, प्रोफेशनल आहे मी तेवढा...” त्याने चेहऱ्यावरच अतिक्रमण साफ
करत करत, आतूनच तो अभिमानाने म्हणाला...
“अरे हो मी विसरलीच... वेडी कुठची... क्रीम कलरच्या ड्रेस वर निळी TIE ना... का मग ह्या काळ्या सुट वर निळी TIE रे???” तो तसाच दाढी करता करता बाहेर आला... अन् काहीतरी शोधू लागला...
““आणि म्हणे प्रोफेशनल... ह्म्म्म... चला आवरा...”
“अग पण मी तर ...............”
“काय म्हणानारेस आता??? की तू ठेवले होते काढून पण आणायचा विसरला हेच ना???” अब आय उंट पहाड के खाली... अस काहीसं स्वतःला म्हणाले अन् स्वतःच हसू लागले...
तो बिचारा मुकाट्याने आत गेला अन् आवरू लागला...
“ए मंद, एक काम करशील का???” आतूनच विचारलं त्याने... “काय रे? टावेल वैगरे मागत असशील तर मी नाही रिकामी, मी काय टावेल देणारी वाटते की काय???”
हा हा आहा... आता याला हसायला काय झालं कुणास ठाऊक... “अग, टावेल आहे माझ्याकडे, नसता तरी तुला नसत मागितलं, by the way मी म्हणत होतो, TIE हवाय तुझ्याकडून... छानसा...” आता टावेल नाही तर TIE आय करू मी या मुलाच समजताच नव्हत... मी का TIE घेऊन फिरू??? हे असच होत जास्त शिकल तर... आता त्याला काहीतरी मस्त taunt मारू असा विचार करत होते की तेवढ्यात...
“अग आज वर मीच माझ्यासाठी TIE घेतोय, पण खूप वाटत की मुलीने घ्यावा न् मला द्यावा, kinda ma little fantasy... अन् या आधी कोणी भेटलं नाही TIE देणार किव्वा मी ज्याच्याकडून घ्यावा अस... म्हणून म्हटलं...
मी निघाले तिथून... “ओये काय झालं???”, जाऊ लागले तोच त्याचा चिंताग्रस्त आवाज एकू आला... (खर सांगू तर चिंता ग्रस्त वैगरे होण्याच, तसा आवाज ऐकण्याच तर दूरच पण हे लिहतांना सुद्धा मला कसतरीच होत...)
“मला ३० मिनिट लागतील तयार व्यायला तुही तयार हो, पुण्याचे मौल बघुया...”
तयार होऊन निघालो, बाहेर आलो, पुन्हा वाद... रिक्षा कि Taxi ... काय करणार ... शेवटी..किनार्याची दोन टोक आम्ही... कधीच जुळत नाहीत... तो म्हणत होता Taxi ने जाऊ आरामात, अन् मी म्हणत होते मस्त भारतीय सावरी रिक्षा मध्ये जाऊ...
पण तरीही खूप वाद नंतर मीच जिंकले... अन म्हणतो त्याने जिकून दिलं... म्हणाला “जस तू सांगशील तस जाऊ पण परत येतांना मी सांगेल तस...” मनात म्हटलं ते पाहिलं जाईल...
किती केलं तरी नालायकपण जात नाही न... म्हणून मी त्याची मजा घ्यायचं ठरवलं अन् म्हणाले आपण ना PMT बस ने जाऊ...
तो काही म्हणणार त्याच्या आताच मी PMT बस कडे सरसावले... तिथे तर पाहायलाच नको... जणू आजच सगळ्यांना फिरायला जायचं होता... इतकी तुफान गर्दी...
पुणे थोडंफार तरी सुधारलं असेल असं वाटलं होतं पण... नाहीतर माझ्यासारख्या मुंबैयाला कसली गर्दीची भीती? काय त्यांची खेचक बोलनं!! अजूनही पुन्हा बसचा प्रवास करायला आवडेन पण मला...
पण अचानक जाणवलं... चढताच येत नव्हत... आणि तेवड्यात तो चिडवायला लागला... "बसनि जायचं न एका मुलीला... सांगत होतो पण ऐकणार कोण??? गर्दी असेल... जमणार नाही... पण... शेवटी तू आहेस न झाशीच्या राणी नंतर daring कोणामध्ये असेल तर ती तू..." आता भोगा... बघ चढता येत का....”

“ओये विसरू नकोस... मुंबईची आहे मी... सवय
आहे गर्दीची... नाही घाबरत कश्याला... दाखवते चढून... तू सांभाळ स्वतःला... आला
मोठा...”
बाप रे... आम्ही चढता चढता हि भांडत होतो...
खर तर एकाक्षणाला मी हि खूप घाबरले होते..पण नाही म्हणणं रक्तात नाही न माझ्या... त्याला हे माहित होत... म्हणूनच माझ्यासोबत नाही तर माझ्या मागून ... आधी मला रस्ता करून... तो स्वतः चडत होता... एकदा तर पडणारच होते...एका जाड्या बाईने जोरात धक्का दिला....बर तो मागे होता... मागून पकडल त्याने मला... मस्त पडलं पण डावा हातात बसचा रॉड अन् उजवा हात माझ्या कमरेभोवती... अचानक सगळ शांत झाल्यासारख वाटलं... मागे background sound सुरु झाला... ‘ललला लला लालला ललला लला लालला’ एकदम फिल्मी...
“ओ बाई चला की, तुम्ही तर आलात पण अजून १० लोक अजून यायची आहेत...” खालून कुणीतरी खवचट शेरा मारला अन् मी शुद्धीवर आले...
बसायला तर जागा नव्हतीच... पण उभ राहायलाहि चेंगराचेंगरीच... आणि त्यात ते टीकेत वाले काका... टीकेत टीकेत ओरडत होते... आई शपत... सगळ पाहून खूप हसायल येत होत... म्हणजे सगळ्यान च आपली घाई असते... कोणासाठी थांबत नाही न... तो मात्र फक्त माझ्यासाठी बस मधून आला होता... इतक्या गर्दीत हि तो शांत होता... म्हणजे मी हि शांत होते... पण मनात खूप हसत होते... तो माझ्या बाजूलाच उभा होता... मला त्रास नको म्हणून थोडा वेगळाच उभा होता, हात वर खंब्याला धरून जेणेकरून मी चेंगरली जाऊ नये... हा गुण आवडला मला माझ्या चंद्रमाचा... protective... पण न् दाखवता...
“ओये मंद... तुझ्यासोबत आहे... म्हणजे टीकेत मी काढेन अस समजू नको बर का... Idea तुझी तर तिकीट पण तूच काढणार... त्या गर्दीत तो वातावरण जर शांत करत होता...”
तिकीट काढायसाठी मी पाकीट उघडलं तोच झोल गेला अन् मी त्याच्यावर पडले, पुन्हा काहीशी फिल्मी situation, फरक एवढाच की ते लला वैगरे सुरु व्हायच्या आधीच एक मुलगी किव्वा बाई ओरडू लागली, त्याचा धक्का लागलेला वाटत तिला... तो sorry म्हणाला अन् तिला वेगळाच चेव चढला... ती अगदी भांडण करणार हे दिसत होत, मी पण तयार झाले तू तू मै मै साठी, अन् मग काय एकटे दिवस परदेशात राह्ल्यामुळे झोपी गेलेली माझी जीभ अगदी खडबडून जागी झाली... (कितीही केलं तरी मराठीत शिव्या द्यायला मजाच इतकी येते... J)

सरते शेवटी, जाणवलं तो अन् त्या बाईचा
नवरा मस्त उभे राहून गम्मत पाहत होते, मग काय त्या बाईने मोर्चा तिच्या नवऱ्याकडे
वळवला अन् दोघे उतरले खाली... चक्क टाळ्या वाजवल्या बस मधल्यांनी... अन् मला
सिन्ह्गढ हाती आल्या सारखं जाणवलं...
सावरणारा आहे ...
म्हणूनच तर कोसळण्याची भीती नाही...
मनातल ऐकणारा नाही... तर समजणारा आहे...
म्हणूनच तर मनमोकळ अस आज जगाची भीती नाही...
मग mall मध्ये TIE section मध्ये गेलो....इतके वेग वेगळे designs ....रंग...

मी एका saleman ला विचारलं, TIE घालून बघू शकतो
ना??? त्याने trail TIE दाखवले...
मी तीन Tie निवडले होते तिन्ही वेगळ्या मापाचे म्हणून trail वाले बांधून बघितले... एक म्हणजे solid कॉलोरेद...दुसर polka dots अन तिसर म्हणजे..striped ...सगळ्यांना आपली आपली खासियत होती... आता त्याने जरी सांगितलं नाही तरी माझी tie बांधण्याची सराईतता बघून तो नक्कीच impress झाला असेल...
एक secret सांगायची तर... TIE बांधायला मी खास महेश कडून शिकून आले होते... किती वेळा practice केली होती... एकदा तर महेशला गलफासच लावणार होते... पण काय करणार निट शिकायचं होत माझ्या चन्द्रमासाठी.... शेवटी मी त्याच्यासाठी solid colored black TIE select केला...
“खरच handsome दिसतोस रे...” मी म्हणाले...
“तर हा एक pack करा” तो salesman ला म्हणाला...
“ओये एकच का???”
“तूच select केला ना??? हा वाला???”
“अरे हा तर कॉन्फेरेंसला घालायचा, पण तिन्ही छान आहेत, तिन्ही घ्यायचे...”
अन् तो बिचारा what the hell अस्यातले काही expression करून bill द्यायला निघाला...

लक्षातच नाही अल इतका वेळ कसा गेला... आज तर mall मध्ये पण खूप गर्दी होती... मी तर चक्क स्वताहून त्याचा हात पकडून चालत होते... (ती गोष्ट वेगळी आहे, भारतात गर्दी तर common आहे पण हात पकडन नाही... J)
मग काय मंद...आवडली न बस यात्रा..नालायक अजूनही मला चिडवत होता...मी कुठे ऐकणार होते..
म्हटल... “हो... आता तर पुन्हा बसनेच जावेसे वाटत आहे...”
आता फिरून फिरून खूप भूक लागली होती... फूड court मध्ये
गेलो... पुणेरी मिसळ म्हणे खूप
प्रसिद्ध आहे... म्हणून मग तीच मागवली... कांदा कापताना माझ्या डोळ्यात जितके पाणी
आले नसेल तितके हि मिसळ खून आले...पण तो मात्र
आरामात खात होता...
म्हटल मग ह्याला पाणी पुरी का तिखट लागली असावी??? उगाच माझ मन राखत होता कि काय???
पुढे अजून आजू बाजूच्या खूप जागा फिरलो... नवीन नवीन पदार्थ try केले... अन खोड्याही काढल्या मी त्याच्या...
तिकडे एक फोटो काढणारे काका होते..५ mins फोटो ready ... त्या type वाले... वेगळ्या वेगळ्या pose मध्ये आम्ही फोटो काढले... काही सिंगल काही एकत्र... ह्या क्षणाला मला महेश ची खूप आठवण आली... त्याच्यामुळेच मी आज इतकी मज्जा करत होते माझ्या चंद्रमा बरोबर...
आम्ही किती फिरलो असू... बापरे...

मित्र असावा तुझ्यासारखा...
सुखात माझ्यासोबत खळखळून हसणारा... मी रुसताच मला हसवणारा...
आहे मी तुझ्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर... अस बोलणारा...
नकळत माझ्याहूनही जास्त माझी काळजी घेणारा...
मित्र असावा फक्त तुझ्यासारखा...
परत गेलो... खूप
वेळ झाला होता... बाल्कनीमध्ये
गेलो... प्राचंड थंड हवा येत होती... फार गप्पा नव्हतो मारत... फक्त त्या क्षणाचा आस्वाद घेत होतो... अनुभवत होतो ती
सुंदर शांतता...
ताऱ्यांकडे पाहत मी त्याला म्हटल... किती सुंदर आहेत न हे तारे... अंधारात प्रकाश देणारे... सतत टीमटीमणारे ...
आम्ही त्या ताऱ्यांकडे बघत बसलो होतो... अगदी तो kaho न pyaar हे च्या scene सारख... (एवढंच की तिथ बीच होत अन् इथ बाल्कनी, तिथ खडक होते अन् इथ कार्पेट)
बराच वेळ आम्ही असाच शांत बसलो... हळू हळू झोप येऊ लागली... तिथेच चटई वर झोपु लागले... {अन तो माझ्याकडे पाहत मिश्किल हसत होता... म्हणाला,
“ओये मंद उठ.... चाल आत जाऊन व्यवस्थित झोप...” मी खूप झोपेत होते... उठताच नव्हते... मग शेवटी त्याने उचलून मला माझ्या बेड पर्यंत नेले....तरीही डोळे कुठे उघडत होते...
मग मी त्याला जवळ खेचले अन् तो आलाही... पण तो मला ‘उठ उठ उठ मंद’... अस बोलत होता... का???
}
शेवटी दचकून डोळे उगडले तर...
तीच चटई... तेच तारे... ते दोघ आम्ही... कपाळावर मारत म्हटलं... स्वप्न होत तर... पचका झाला...
तो म्हणे, “काय मंद... कुंभकर्णापेक्षा पेक्षा हि जास्त झोप लागते तुला...
मनात म्हटल... इतक सुंदर स्वप्न जर पडल... तर कोणाला त्यातून बाहेर यावासा वाटेल... खरच अस कधी झाल तर...wowww
आणि स्वतःच हसले आणि म्हटल... चल आता... उद्या conference ... आराम करा थोड्यावेळ... आणि मी त्या तार्यांना पाहून डोळे मिचकावीत मनात म्हणाले...काहीतरी कर... ok ..शुभ रात्र...
SDCताऱ्यांकडे पाहत मी त्याला म्हटल... किती सुंदर आहेत न हे तारे... अंधारात प्रकाश देणारे... सतत टीमटीमणारे ...
आम्ही त्या ताऱ्यांकडे बघत बसलो होतो... अगदी तो kaho न pyaar हे च्या scene सारख... (एवढंच की तिथ बीच होत अन् इथ बाल्कनी, तिथ खडक होते अन् इथ कार्पेट)
बराच वेळ आम्ही असाच शांत बसलो... हळू हळू झोप येऊ लागली... तिथेच चटई वर झोपु लागले... {अन तो माझ्याकडे पाहत मिश्किल हसत होता... म्हणाला,
“ओये मंद उठ.... चाल आत जाऊन व्यवस्थित झोप...” मी खूप झोपेत होते... उठताच नव्हते... मग शेवटी त्याने उचलून मला माझ्या बेड पर्यंत नेले....तरीही डोळे कुठे उघडत होते...
मग मी त्याला जवळ खेचले अन् तो आलाही... पण तो मला ‘उठ उठ उठ मंद’... अस बोलत होता... का???
}
शेवटी दचकून डोळे उगडले तर...
तीच चटई... तेच तारे... ते दोघ आम्ही... कपाळावर मारत म्हटलं... स्वप्न होत तर... पचका झाला...
तो म्हणे, “काय मंद... कुंभकर्णापेक्षा पेक्षा हि जास्त झोप लागते तुला...
मनात म्हटल... इतक सुंदर स्वप्न जर पडल... तर कोणाला त्यातून बाहेर यावासा वाटेल... खरच अस कधी झाल तर...wowww
आणि स्वतःच हसले आणि म्हटल... चल आता... उद्या conference ... आराम करा थोड्यावेळ... आणि मी त्या तार्यांना पाहून डोळे मिचकावीत मनात म्हणाले...काहीतरी कर... ok ..शुभ रात्र...
Get Your Own Free Hypster.com Playlist.
1 comments:
Wow...Awesome...nice end... :) :) Kahitari kar :)
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)