कस असत न...
स्वप्न पहायला काही खूप मोठी रात्रची गरज नसते...
ते तर २ सेकंदडुलकी लागली कि तेव्हाहि आपण पाहतो...
पण हीच स्वप्नपूर्ण करायला...
माणसाचं उभ आयुष निघूनजात!!!
माझ्या "त्याच्या" वडिलांनीहि असच एक स्वप्नत्याच्यासाठी पाहिलं... आणि आज त्या स्वप्नपुर्तीची पहिली पायरी...
आजचा दिवस खरच खूप चांगलाअसणार मी उठल्याउठल्या म्हटलं...
त्याच संशोधन खरच सर्वांनामदत करणारं असणार...तेव्हाच त्याला बक्षीसमिळत आहे...
१० वाजेच conferenceहोत,जवळ असल्यामुळे काहीचत्रास नव्हता... ठरल्याप्रमाणे त्याने काळ्यारंगाचा सुट घातलाअन मी गुलाबीरंगाचा चुडीदार...९:१५ पर्यंतआम्ही सभागृहात पोहोचलो...किती मोठ होत सभागृह...१०० मीटर तरी असेल मी म्हटलं...ते सुंदर फोरमलपडदे,छोटे छोटे पिवळे दिवे, भला मोठा व्यासपीठ, अन जरी science चा गौरव असला तरीहीपारंपारिक रित्या मोठी समई पेटवली होती... अन ती सुंदरसजवली होती..."Frederick Winslow Taylor " Father of Scientific management, ह्यांचा फोटो तिथे ठेवलाहोता... अन हो विसरलेच... ते निरखून घेतलेल्याटेबल अन खुर्च्या...अन त्यात आमच्यासाठीराखीव सीट वाह...!!!
माझी उत्सुकता तर अजून वाढत होती...
लोकं यायला सुरवातझाली होती... त्यालाकाही त्याचे मित्रभेटले... काही खूप खास तर काही नुसतेचओळखीचे... आणि काही फक्त colleagues ... जसा तो ‘साकेत'... कुणी काही सांगायचीगरज नव्हतीच पण दिसतचहोत,त्याला चीडवायचा असफल प्रयासतो करत होता... पाहूनहसू आलं, किती बालीशपणा...बाकी सर्वांसोबत ओळख झाली... आणि सुरु झाल्यागप्पा... पण खरच काही लोकांचकौतुक वाटल...ज्या परीस्थितते वाढले अन अतोनातप्रयत्नानंतर ते इथे पोहोचलेहोते...खरच Hats off !!पण तरीही,एकाball मध्ये ७ runकाढावे अन लोकांनीबघत बसावं... असच काही माझ काही झालं होत... हे सगळ मराठीचआहे अस समजून...बारकाईने त्यांच्या गप्पा...थंडगार ऑरेंज जूस सोबत एन्जोयकरत होते. थोड फार समजल... पण बरचस bouncer गेलं... असो...
ज्याच्यासाठी आली होते, तो खूप खुश होता, म्हणजेसगळच मिळालं...
त्यात त्या ‘साकेत’ ने संशोधनाच्यामोठ्या मोठ्या बाता करायलासुरवात केली, मला समजलंमला bore करायसाठीचअसणार,पण त्याला कोण सांगेनमीही कच्ची खेळाडूनाही... मला काहीचसमजत नव्हत... पण तरीहीमी असा आव आणत होते की मला सार ठाऊक आहे... हे माझ्यात्याच्याही लक्षात आलं... अन तो माझ्याकडेपाहत मिश्किल हसला... अन् विचारू लागला“तू जे हे आमच्यागप्पा ऐकतेय त्यावरतुझा विश्वास आहे का??? म्हणजेहे सार science and stuff???”

मी म्हणाले,“मी विश्वास ठेवायचीकाय गरज??? अश्याभरपूर गोष्टी आहेत ज्यावरमाझा विश्वास नाही पण त्या आहेतचकी...”साकेत जरा माझी फिरकीघेण्याच्या मूड मध्येम्हणाला, “जस???”मी मग अगदीचसरळ पणे सांगितलं,“crop circles, Bermuda triangleवैगरे वैगरे... आणि तुला जर तुझ्याशीच निगडीत उदाहरण हवं असेल तर, evolution...”
माझ्या "त्याच्या" संशोधनाचा विषय "evolution मध्ये kidney चे बदलते स्वरूप अन् उपयोग" हा होता... त्यामुळे मला माहित होत या विषयावर मी याला खेळवू शकते... इंजिनियर आहे मी, तोंडी परीक्षेत पर्यवेक्षकाला मुळ मुद्दा सोडून भरकटवाव कसं हे चांगलाच ठाऊक आहे मला...
“काय?????????????????”अपेक्षित प्रतिक्रिया आली साऱ्या ग्रुप मधून...
“काय तुला evolution वर विश्वास नाही???” साकेत ने अक्षरशः जीव की प्राण शब्दात एकवटले होते...
“नाही रे... डार्विन, माकड, माणूस... सार जास्तंच सोप्प वाटत ऐकायला...”
“काय??? एक पेशी प्राण्यापासून, या जटील मानव प्रण्यापर्यंतचा प्रवास सोप्पं??? कसं???” साकेत ने आश्चर्य ने विचारल..

“ अरे it is too good to be true... That’s it... I don’t buy it...” मी शांतपणे म्हणाले..
“Buy it??? It’s not for u to buy, it’s a scientific fact, like the air we are breathing now... like, like gravity which allows us to stand...” साकेत अगदी समजावण्याच्या स्वरात बोलला... मी हवी टी तर छेडली होती...
“हे आत्ता gravityविषयी तर काही बोलूच नकोस बरका...” बोलले अन् माझ्या त्याच्याकडे पाहिलं, अन् एका नजरेत त्याला कळल की माझ्याकडे काही बोलायसारखं नाही... म्हणून तो बोलू लागला, “हो यार, gravityआज पर्यंत हे काय आहे अस कोणीच नक्की नाही सांगू शकलं... बरोबर मित्रांनो... सूत्र आहे पण coefficient of gravity ला मोजायला, स्वतः gravityला नाही, अन् त्याची सर्वमान्य व्याख्या पण तर आजवर नाही येऊ शकली...” खूप हसू येत होत त्या साकेत चा चेहरा पाहून, लहान मुलाच्या हातून फुगा घ्यावा तसा काहीसा त्याचा चेहरा दिसत होता... तो काही बोलणार तेवढ्यातच Anchors आले आणि त्यांनी सगळ्यांना बसायला सांगितलं...
१० वाजले तरी जूरी यायलाअजून वेळ होता... Anchors आमचे मनोरंजनकरत होते... आमच्यासोबतगप्पा मारत होते... सगळ्याचंस्वागत अन अभिनंदनकरत होते... मनोरंजनम्हणून... गायनाचा हि कार्यक्रमझाला...काही गायक आले होते...
Actually it was like...
Researchers, मिले सूर मेरा तुम्हारा...
at least आज के दिन यार....!!! :)
Anchors अजून नवीन नवीन संशोधनाबद्दलविचारात होते....
Actually जे नवीन संशोधनयेतात... त्याबद्दल एक survey केला जातो... म्हणजेसंशोधकांनाहि समजत... अजून कशाचीगरज आहे... त्याचहि छोट presentationदाखवलं...
खरच,असे किती लोक आहेत ज्यांना....Kidney चे अन अनेक आजार आहेत... त्यांच्यापेक्षाजास्त कोणाला समजणारसंशोधकांच महत्व...
आणि आपण नुसतेचत्यांना बोरिंग म्हणतअसतो... पण त्यांचीअतोनात मेहनतच एखाद्यालाजीवन दान देते...
पुढे असाच कार्यक्रमरंगत होता...
थोड्याच वेळात जूरी आली...आणि त्यांच्यास्वागत सोबतच कार्यक्रमाचाश्री गणेश झाला...
सर्वात आधी सुरवातझाली त्यांच्या मनोगतापासून...त्यांचा प्रवास.... त्यांचीमेहनत.... त्याचं प्रोत्साहन...सगळच...
तिन्ही जूरी खूप मोठे नामवंतसंशोधक होते...
"मला ह्यांना एकदातरीपहायचं होत प्रत्यक्षात...नेहमीच TV वर पाहत आलो" तो म्हणाला...
कदाचित मी लायक वाटलो...तर माझ्याशी दोन शब्द हि बोलतील...अन मला ऑटोग्राफहि देतील...
खरच आजची तारीखअगदी लक्षात ठेवण्यासारखीआहे... त्याच्या मेहनतीमूळे बक्षीस तर मिळणारचहोत... पण सोबत इतक्यानामवंत संशोधकाला भेटायचीसंधी... मस्तच...!!
खर आजच्या conferenceचा विषय होता... "kidney problems/diseases in children/Adults"...सामान्य लोकांना थोडा background मिळावा... म्हणूनसुरवात काही अशी झाली...
Kidneys play an important part in a person’s growth and health.
They remove wastes and extra water from the blood
regulate blood pressure
balance chemicals like sodium and potassium
make a hormone that signals bone marrow to make red blood cells
make a hormone to help bones grow and keep them strong
Kidney failure can lead directly to more health problems, like swelling of the body, bone deformities, and growth failure. A successful kidney transplant can give a child with chronic kidney failure the best chance to grow normally and lead a full, active life. Dialysis can help a child to survive an acute episode of kidney failure or to stay healthy until a donated kidney becomes available.जूरी ने सर्वांसमोरएक FACT SHEET present केली...
पुढे ते म्हणाले...This fact sheet is basically a series of kidney diseases developed by "NIDDK" i.e. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases, National Institutes of Health.
These fact sheets introduce the major causes of kidney disease and kidney failure, provide detailed explanations of the treatment options, and discuss complications of kidney disease and its treatment.आता ह्या complicationsला मात करण हे खर ह्या संशोधकांचकाम... अस ते म्हणाले...
आणि ह्यात काहीचशंका नाही... कि ज्याअर्थीआज सगळे इथे बसले आहेत...त्यांचीमेहनत खरच आज फळालालागली आहे... त्यामुळेसर्वांच मनापासून अभिनंदन...असं हि ते म्हणाले...
पुढे ह्याच विषयावरकाही संभाषणे झाली... संशोधकतर होतेच पण काही सामान्यलोकांनीही आपले मत व्यक्तकेले... एकंदरीत खूप शिकायलामिळाल...
जेवणानंतर बक्षीस कार्यक्रमहोता... अरे हो सांगायलाचविसरले... जेवण अगदी मस्त होत... खूप वर्षांनंतर...साग्रसंगीत Indian जेवण जेवायलामिळाल... दाबून ताव मारलामी...
सर्वात पाहिलं बक्षीसत्याला announce झाल... अन व्यासपीठावरत्याच आमंत्रण केल... काय सांगूकिती आनंद झाला असेल मला.... खूप झोरातटाळ्या वाजवल्या... शिटी नाही न मारतायेत... म्हणून ते एक राहूनगेल...
जूरी बक्षीस देणारतेवड्यात तो म्हणाला... "मला हे बक्षीसमाझ्या खास मैत्रीणकढून घ्यायचं आहे...."आणि मी ऐकतच बसले... जूरी ने मला व्यासपीठावरआमंत्रित केले... अन माझ्याहातात बक्षीस देऊन त्यालाpresent करायलासांगितले...
थोड emotional झाले... अन जूरी ने आता त्यालादोन शब्द... त्याच्यासंशोधना बद्दल अन आयुष्यवर बोलायला फिर्यादकेली...
तो म्हणाला... "हे बक्षीसखर तर माझ्यावडिलांनी माझ्यासाठी पाहिलेल्यास्वप्नाच यश... ते हि संशोधकहोते अन मला हि लोकांचीमदत करण हाच ध्येयत्यांनी नेहमी शिकवला...ते आज इथे नाहीत...पण माझ यश पाहूनत्यांना नक्कीच आनंद झाला असणारअशी खात्री मला आहे..." अन त्याच्याडोळ्यात अश्रू आले... मी त्याच्याखांद्यावर हात ठेवत त्यालाधीर दिला... अन संपवततो म्हणाला...
“Last but not the least....Behind every successful man there is one woman...and so is one behind me... माझी खास मैत्रीण...जी नेहमी माझ्यासोबतहोती आणि नेहमीअसेल...
तर खास धन्यवादतिला...”
आम्ही आमच्या seatवर आलो... आणखी दोन तासातअनेक संशोधाक्काना बक्षीसमिळाले... अन कार्यक्रमाचीसांगता झाली.... खरच छान झाला कार्यक्रम...
जात्ताना तो शेवट आपल्याजवळच्या मित्रांना भेटत होता... मिठी मारत होता... पुन्हाअसेच नक्की भेटू अन contact मध्ये राहू... अस एकमेकांनासांगत होते... अन मला हि good luck म्हणाले...
साकेत आला पुन्हा...

“मी माझं अर्धाहून अधिक आयुष्य evolution शिकण्यात व्यतीत केलं... अन् तू त्यावर विश्वास नाही ठेवत अस कसं???” साकेत पुन्हा सुरु झाला...तेवढ्यात माझा तो म्हणाला, “अरे सोप्पं आहे, ती काही गोष्टींवर विश्वास ठेवते अन् तू काही... मान्य कर अन् सोड विषय...”पण साकेत ऐकताच नव्हता, “हे तू बोलतोय??? मग तुही का एवढे वर्ष काम करत आहेस रे??? हे बघ हे माझं PDयात असे खूप काही सबूत आहेत ज्याने हे नक्की प्रूव होईल की मी बरोबर आहे... हे बघ अन् मग नंतर काय ते बोल... अन् तिलाही सांग बोलायला...” साकेत जरा नरमलाच...
सारे लोक जमा झालेले आमच्या भोवती... अन् त्याला हे आवडत नव्हत...हे मला पाहवल नाही गेल... म्हणून मी जरा आवरत घेत म्हणाली...
“अरे पण मी म्हणाले मला विश्वास नाहिये... मी नाही म्हणाले तू काम केलं तर चुकीच आहे, अन् मी हेही नाही म्हणत evolutionचुकीच आहे, मी फक्त एवढंच म्हणते, it is one of the possibilities of truth...”साकेतने बघितलं की मी अन् तो मावळतो घेत आहोत, म्हणून तो त्याच्या कडे बघत म्हणाला, “मान्य कर evolution is the only possibility...” अगदी एखाद्या फालतू खलनायकासम त्याने चेहरा केला... मी माझ्या त्याला हळूच म्हणाले, “आता माझी सटकली...”
साकेतकडे मी पवित्र वळवला, “किती रे संकुचीच मनोवृत्तीचा तू... अन् स्वतःला संशोधक म्हणवतोस... सगळ्यांनी सांगा मला, एक काळ असाही होता जेव्हा पृथ्वीवरच्या हुशार डोक्यांना वाटायचं की पृथ्वी सपाट आहे... चौकोनी आहे... अरे पृथ्वीला universeचा केद्रबिंदू म्हणत होते रे सारे... चला ब्रह्मांडाविषयी नाही बोलत मी, पण ६० वर्षपूर्वी पर्यंत तुम्हीच तर म्हणत होतात ना atomहा सगळ्यात लहान particleआहे, मग कुणीतरी त्याच्याही आत शिरलं अन् प्रोटोन न्यूटोन बाहेर पडले... अन् मागच्याच वर्षी काय ते god particle चा शोध लागला... म्हणजे साकेत तू मला सांगतोय की तू इतका जास्त हट्टी अन् हुशार आहेस की तुझं म्हणनच खर आहे, अन् ५० वर्षानंतर कुणी येऊन तुला अन् evolutionला पर्यायी अन् अधिक योग्य theoryनाही सांगू शकत??? बोल...” एका श्वासात मी सार बोलून गेले...
अन् साकेत काही न बोलताशांत पणे तिथूननिघून गेला...

माझा तो मला म्हणाला...ए मंद ... मी खरच impressed हा... तो साकेतकिती त्रास द्यायलाबघत होता... पण तू मात्रएकदम व्यवस्थित त्या परीस्थितला हाताळलास... खरच... मी proud of u... . मी, “धन्यवादसंशोधक...” त्याला मजेत म्हणालेअन ....
आम्हीही निघतच होतो... तितक्यातएक anchor आले अन म्हणालेकि त्याला बोलावलआहे जूरी च्या खोलीत...काही बोलायचं आहे म्हणे ह्याच्याशी ...
तो गेला अन मी हि त्याच्यासोबतगेले... हो ते तेच होते ज्यांनाभेटायची इच्छा त्यालाहोती... अन समोरूनचआमंत्रण आलं होत...
म्हटल... वाह...!
त्यांनी सुरवात केली Handshake अन पुन्हाएकदा अभिनंद करण्यापासून...
ते म्हणाले... तुझ्यासारख्यामेहनती संशोधाकाराला... त्याच्यामेहनतीसाठी एक नवीन रूप मिळव ... अस मला वाटत म्हणूनतुला इथे बोलावलआहे... आम्ही दोघाहीअजून confused होतो...
तुझ संशोधन अगदी वेगळ आहे... ह्याततर काही शंकाचनाही... मला ते सार हवाय... मी अन माझी team ह्याला एक अजून नवीन दिशा देऊ शकतो... तुझ्यासंशोधनाचा वापर करून आम्हीबरेच advancement ह्यात करू शकतो... ज्याच्यासाठीखूप resources लागतील...जे अजून तुझ्याकडेनाही...
पण हे संशोधनजर तू मला विकलस...तर पुढच्या तुझ्याassignment साठी तुला लागतीलतितक्या resources साठी मी पैसे देईन... फक्त अट इतकीचकि... ह्या पुढे ह्या संशोधनामध्ये तू काहीचएकट्याने करायचं नाही... सगळ आमच्यावरसोडायचं... अन् एक औषध बनवायसाठी
माझ्या टीम मध्येसामील व्हायचस....”

तो काही वेळ बोललाचनाही...
पुढे ते म्हणाले... "मग वीकतोएस न... किती पैसे घेणार...??? हवे तितकेलिही...” अस म्हणतत्या जूरी ने त्याच्यासमोरचेक वर सही केली अन कोरा चेक amount भरायला द्यालादिला...
चेक त्याने घेतला...नीट बघितला... अन तसाच त्यांनाकाही विचार करून परत केला...
अन polite आवाजाततो म्हणाला... "हे संशोधन...माझ्या वडिलांचं स्वप्नहोत... ज्याची आज पहिलीचपायरी मी चढलो आहे... माहितआहे वेळ लागेल...भरपूर शिकव लागेल...सर्वात महत्वाच... चिक्कारपैसा लागेल... पण तेवडीहिम्मत अन समज माझ्यातआहे... तुमची ऑफर चांगलीआहे... पण माझ्यासारख्यानसाठीनाही... बाबांनी माझ्याकडूनप्रॉमिस घेतलं होत की मी कधीच धंदेवाईकपद्धतीने विचार करणारनाही... वागणार नाही... त्यामुळे...धन्यवाद... तुमच्या वेळासाठीअन बक्षीसाठी... आणि हो मला एक ऑटोग्राफभेटेल???"
तो जूरी पुढे काही बोलेलइतक्यात याच्या अश्याप्रश्नाने तो हसला अन् म्हणालाखूप पुढे जाशील...आणि हो ma offer will always be on for u...

“Thank you”इतक बोलून आम्हीबाहेर आलो... अन सभागृहातूननिघालो...
तो थोड्यावेळ काही बोललाचनाही...पण आज मला त्याचाखूप अभिमान वाटला.

SDC
Get Your Own Free Hypster.com Playlist.
0 comments:
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)