मनातल सगळ
काही बोलून गेले आज....थोडी तरी शांत झाले मी...किंबहुना त्याने मला,
माझ्या मनाला शांत
केलं... मला
माझ्यात आणलं.....
कधी कधी असा भास होतो कि तो इथेच कुठे तरी आहे... मला पाहतोय... अगदी निरखून... कसं त्याला समजत, मी काय विचार करते... पुढे काय बोलीन... त्याच्या बद्दल मला काय वाटत... अगदी सगळंच... मी विचारच करत बसले....
कडकडणाऱ्या विजांनी मला भानावर आणल... तरीही... शांत अशी झोप लागत नव्हतीच...
मग कॉफ्फी पीत... आपल्या... चारोळी लिहित बसले...
पाउस अन जमीन...ह्याचं नात किती सुंदर...
पाऊसच प्रत्येक थेंब... जमीन किती मायेने झेलते...
कारण खरतर जमीनही पाऊसासाठी तरसत असते...
तसाच तू हि मला अन् माझ्या बालिशपणाला झेलाव..
तुझ्या मायेसाठी... तुझ्या प्रेमासाठी... मी हि तरसाव...
रात्रंदिन...

तितक्यात मोबईल वर Sms आला...
‘awake???’ महेश ने पाठवला होता, मी लगेच रेप्लाय केला...
‘हो काय झालं रे???’
तोच त्याचा फोन आला...
“काही नाही, उदया काय जेवणार दुपारी अस विचारायचं होत ग, तू मी आणि दीदी”
मी तर हसायला लागले... दिदी बरोबर याला इतक्या रात्री विनोद सुचत आहेत...
“किती रे boar joke मारतो तू??? आपण काय दिदीकडे जाणार उदया??? जीजू गेलेत टूरवर ठीक आहे पण तरीही... वेडा कुठला...” मी शक्य तितक्या सोज्वळ भाषेत बोलले.
“अस ग काय करते??? आपण थोडीच जाणार, दिदी तुला सोडायला येणार माहित आहे ना तुला. संध्याकाळच प्लेन आहे मग दिदी काय डायरेक्ट तीतेच येईल??? मंद आहेस तू खरच, तो बरोबरच बोलतो...” मी जरा एक मिनिट शांत झाले, किंबहुना hang झाले असाच म्हणावं लागेल... दुसरं कोणी सांगितलं असत तर मी हसून सोडून दिल असत, पण महेश... नाही हा नाही अस करत, हळूच मी विचार केला conference ची तारीख परवाच आहे,पण मला तर आत्ताच माहित पडलं... मग याला कसं कळलं??? अन् बापरे उदया प्लेन आहे....................
“अरे मुर्खा उदया संध्याकाळी प्लेन अन् तू रात्री ३ वाजता सांगतोस??? अन् तुला तारीख तरी कशी कळली रे conferenceची???” राग आश्चर्य अन् shock सगळ एकत्र व्यक्त होत होतं माझं...
“internet म्हणून काही ऐकलं आहे का??? असू देत चल मला झोपायचं आहे... तुझ तिकीट अन् विसा माझ्या कडे आहे, घेऊन येईल उदया... good night.”
अन् त्याने फोन ठेवला...
राग आश्चर्य अन् shock यांची जागा हळूहळू उत्सुकता आणि आनंद यांनी घेतली... मी कॉम्पुटर लावला अन् त्याला gmail उघडला... त्याची offline chat होती...
“उदया निघत आहे... ‘यशदा’ भेटलं आहे थांबायसाठी... लवकरच भेटू... दोन दिवस फक्त...वाट पाहीन पुण्यात...”
“मी पण उद्याच निघत आहे... दोन नाही एकाच दिवस... यशदा माहित आहे मला, येईल तिथेच... तासही तुझा फोटो पहिला आहे, तू जरी मला नाही ओळखलं तरी मी ओळखेन सहजच... gn sd...”
कधी कधी मनातल बोलण्यासाठी, शब्दच परके होतात...
मग तेही उमटण्यासाठी तुझ्यात आधार शोधतात...
भान हरपून सगळ काही बोलण्याचा प्रकार नेहमीचाच झालाय...
त्याच काय आहे... माझ्या हक्कच श्रोता जो मिळालाय ....
फक्त तुझ्यासाठी....
इतकं बोलले अन् झोपी गेले...
सकाळी कंपनीत फोन केला अन् सागितलं घरी जात आहे भारतात... अन् जास् महेश बोलला होता लगेच सुट्टी मिळाली... आवरासावर केली अन् bag भरली...
दुपारी दिदी अन् महेश आलेत घरी, येतांना ताई ने दशम्या आणल्या... अगदी लहान असतांना सहलीला निघतांना करायची तसच... हळूच डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या...
“ह्छ्म्म्म्म्म्म चला आवरा पटकन एकच प्लेन आहे तेही via U.K. दुसरं कोणत रिकाम नव्हतंच...” आता याला म्हणतात Emotional moment चा पचका करन...
अन् बोलता बोलता प्लेन मध्ये बसले...

प्लेन
मध्ये मला धीर कुठे होता...त्याला भेटण्याची उत्सुकता अधिकाधिक... वाढत होती... मी
म्हटल जागेपणी तर वाट पाहणं... उत्सुकता रोकन... शक्य नाही... बर बाजूच्या seat वर गप्पा मारायला हि
कोणी नाह्व्त... अन् मुर्ख महेश म्हणत होता जागाच शिल्लक नाही... उगाच दुरून जाव
लागतय...
लवकर पोहोचले असते तर एखाद्या ठीकानी जाऊन जरा beauty parlor शोधलं असत मी... त्याला भेटायचं आहे मग जरा नटायला काय हरकत... यशदा मध्ये किती मोठी लोक येतात ठाऊक आहे मला... पण करू काय आता नाईलाज आहे... L भुवया पण नाही कोरल्या आहेत मी... L
म्हणून blanket ओढून.... वही पेन पेन घेऊन शिरले माझ्या कवितांच्या जगात...
आज आसमंत अस लिहावास वाटत होतं...
मैत्री मी नाही करत सहज अशी...
त्याच काय आहे... "quality" शोधत असते मी...
नुसत्या ओळखीला नाही म्हणत मैत्री...
मैत्रीतला ओलावा नाही त्यात पाहत मी...
पण तुझी मैत्री मात्र ठरली... ह्याला अपवाद...
पहिल्याच chat मध्ये... झालास आपलासा !!!
स्वभाव नसला तरी... वाहून नेलं तू मला...
तुझ्याशिवाय...
काय करू??? पण विचार अडतात रे आता...
निर्णय माझा... पण होकार मात्र तुझा हवा...
तुला जसे personal माझ्याबाबतीत जाणायचे असते...
तशी मला हि उत्सुकता फार असते...
पण तू काय अर्थ काढशील...
ह्या भीतीने... मी आपल नुस्त guessing करते...
तू जेव्हा काही personal share करतोस...
तेव्हा वाटत... we are so close friends...
मग उमजत...
तुला त्या क्षणी... कोणाशीतरी बोलन तुझी गरज असते...
अन त्यातल्या त्यात मीच close असते...
माझ्या फजितीवर मलाच हसू येतं...
तुझ्या नजरेत पाहन... मग कठीण जातं...
पण तू सामजावतोस तेव्हा... सगळच कसं सोप्प वाटत...
ह्या सर्वांची सवय जडली आहे आता...
प्रेम अन मैत्री....सारखे वाटले ..
तरी दुर्मिळ अंतर असे ह्या दोघात आहे...
रेष किती जाड असावी...
इतकेच आपल्या हाती आहे...!!!
मी माझी कविता वाचली... अन मिश्कील हसू आले... विचारांचं मनात नुस्त काहूर माजलं... म्हटल तो बाजूला असता तर किती मज्जा आली असती... खूप गप्पा मारल्या असत्या... पण... वाट पहावी लागणार एक दिवस तरी... म्हणूनच... डोळे बंद केले... त्याचा विचार करत झोपले... म्हटल जागे पाणी नाही इतक्यात तर स्वप्नात तरी अनुभवू त्याला... J
U .K .ला प्लेन land कधी झालं... टेक ऑफ कधी झालं... समजलंच नाही... कारण लक्ष नव्हतंच माझं... मी तर वाट पाहत होते भारताची...

डोळे बंद
करून पडले होते... त्याला भेटल्यावर काय बोलू याचा विचार करत...
थोड्यावेळाने जाग आली अन... बाजूच्या seatवर कोणीतरी आलेलं... म्हटलं चला आत्ता नाही bore होणार...
बघितलं शेजारी तर, तो माझ्या बाजूच्या seat वर... मी दोन सेकंद चाटच पडले... म्हणतात न... current पास झाला... नंतर म्हटलं अजूनही स्वप्नातच आहे मी... मी कितीतरी वेळा डोळे चोळले असतील... स्वतः ला चिमटे काढले असतील... माझ स्वप्न खरच अवतरलं कि काय हे समजायलं... नाही... तोच होता... माझा अन फक्त माझा निरागस चंद्रमा...
त्याच लक्ष नव्हत... हेड फोनेस लावून गाणी डोळे मिटले होते नं... जागेपणी तरी कुठे ओळखल असत म्हणा... मीच त्याचा फोटो पहिला होता... त्याने तर कधी पहिलेच नाही मला... न माझ्या फोटोला... पण जे काय असो... तो माझ्या बाजूला होता... कसा हा योगायोग... मला काही सुचतच नव्हत... आश्चर्य... आनंद... बोलण्याची उत्सुकता... पहिला काय व्यक्त करू... असा माझा घालमेल... कारण... नाही विचार केला तर एकत्र सगळ... बाहेर येणार...
तितक्यात त्याला जाणवलं मी जागी आहे, त्याने हेड फोन काढले...
आणि..........................

1 comments:
Sahiye Shyagi.... :) TO TICHYA BAJUCHYA SEAT VAR.... 1 NUMBER...... waiting for the next chapter.... :)
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)