“लेखणी???”, महेश काहीसा हसत
बोलला...
“अरे हो... हरवले मी स्वप्नात त्या एका...” म्हटलं अन् का कुणास ठाऊक ण थांबता पुढे बोलत राहिले...
“असतील गोठले त्याचाही कंठी... शब्द ते अनेक...
भावनेतच असतील सर्व शब्द त्याचे....तो कधी बोलेल कधी नाही...
म्हणून म्हटलं लेखणी होऊन आपणच मांडूया शब्द ते...”

“छान!! बर मग confrerence च काय करणार आहेस??? म्हणजे जाणार आहेस न...”
“अरे हो!!! नाही!!! काही काळात नाहीये... म्हणजे मी त्याला कितीसं ओळखते... आम्ही कधी भेटलो पण नाही... तसं भेटायचं आहे... पण..भेटायचंहि नाहीये... मग...” माझ्या मनातला गुंता जस्यासतसा महेशसमोर मांडला...
“अरे मग!!! अगं हो न...खर आहे ग... कितीसा ओळखतेस न... सकाळी उठल्यावर chat करतेस...office मध्ये वेळात वेळ काढून... आणि संध्याकाळी... अरे हो झोप्पेत सुद्धा नाही का... विसरलोच... बस इतकंच... पण तू मात्र त्याला फार ओळखत नाही... बरोबर आहे...” महेश काहीसा हसत, टोमणा मारत मला बोलला...
“एक दिवस नाही बोलला तर इतकी बेचेन होतेस... बर फोन वर पण बोललाच होता न... अजून किती ओळखावा माणसाला... किती मंद असावं ग तुझ्यासारखं... आणि त्यांने तुला विचारला नाही "येशील का???" स्पष्ट सांगितलं आहे ‘ये’... ह्याचा काय अर्थ... आपलाच माणूस असा बोलू शकतो न...
what I mean is... ‘u must go to meet him’!!!!” महेशने नेहमीच्या समजावण्याच्या सुरात वाक्य समजावलं...
“फार सोप्पा आहे तुला बोलणं... पण... एका दिवसाचा प्रश्न नाहीये.... ५ दिवस!!!!!!!!!! आणि ५ दिवस तर conference आहे... भारतात यायला जायला जो वेळ लागेल तो वेगळाच... ऑफिस मध्ये काय कारण देऊ.????. (तस सुट्टी मिळेल हे माहित होता मला... पण माहित नाही का हे बोलले...) बरं... ताई ला काय सांगणार आहे मी... तिला ह्यातला काहीच माहित नाही... ताई काही लगेच हो म्हणेल अस मला वाटत नाही... किव्वा तिला विचारू इतकी हिम्मत माझ्यात तरी नाही” काहीतरी बोलून वेळ मारून न्यावी अशी माझी तडजोड सुरु झाली...
महेश भुवया वर करत बघतच बसला...
मी म्हटलं... "असं काय बघतोयस...Logical बोलत आहे मी..."... माहितीय तर्क logic यातच महेशला समजावण (पटवण शक्य आहे...)
“कारण आहेत हि न जाण्याची... न भेटण्याची... तुला कोणी सांगितला नाही का कि ‘MBCM’ आहेस तू....mumbai born confused maharashtrian !!!!! मुंबई सारख्या शहरात वाढलेली... तू अशी बोलतेस... मुळात किती confused आहेस ग... भेटायचं तर आहे... पण footage खायचा... ते पण तो इथ नसतांना??? आणि ऑफिस च कारण तर देऊच नकोस... ऑफिस मध्ये तर तुझी इतकी चांगली छवी आहे... स्पष्ट बोलू तर हवा आहे... मी तर ऐकलंय TL येतो कधी उशीर झालातर राणी साहेबांना सोडवायला... अन् तू म्हणतेस... काहीही बरका... अस तर शक्यच नाही कि तू vaccation साठी सुट्टी मागितलीस अन् sanction नाही होणार... हा तू भारतात जातेय म्हणशील तर दोन दिवस वाढवून मिळतील... हा काही गोष्टी माग्व्तील भारतातून हे तेवढंच...
राहिलच तुझ्या ताई च... तर तिला समजाविन मी... त्याची काळजी तू नको करू... आधी तू काय ते नक्की ठराव न...”
“अरे पण...”
“एक minute...” महेश मला गप्पं बसायला सांगत... बोलत राहिला... "राहायचा कारण देऊ नकोस... that you can adjust I know... आणि इतक्या वर्ष एकटी राहतेस... त्यामुळे सवय आहे तुला... आणि परत तुला त्याला ओळखायला मिळेल... तो कसा आहे??? तू जसा विचार करतेस... तसाच आहे का??? समजायला मिळेल... त्याचे विचार तुला कळतील... तू लेखणी बनून त्याच्या मनातील ज्या भावना मांडल्यास... खरच सगळं त्याला हे वाटतं का??? तुला कळेल... ह्यात काहीच शंका नाही कि तू त्याला पसंत करतेस... मान्य.. असेल एक अगदी जवळचा चांगला मित्र... ‘तुझ्या म्हणण्यानुसार’... मग मित्राला भेटण्यात काय हरकत... बरं त्यालाही तुझ्याबद्दल तेच वाटतं का... सगळं स्पष्ट होईल...
तुझ्या भाषेत सांगायचं झाल... तर...
भावना ओंझळीत घेऊन तू अशी जगू नकोस...
त्यांना व्यक्त करण्यातच खरी मज्जा आहे....
एक पाऊल आज त्याने उचलले आहे....
त्याच मन राखणं हि आत्ता तुझी जवाबदारी आहे....
ते chats ... ते प्रश्न... ती उत्तर...
वाद संवाद... भांडण तंटा...
कोण आहे तो???
न तुझ्या रक्ताचा... न नात्याचा...
oye ...
नकळत झालाय
माणूस तो तुझ्या हक्काचा....!!!!
मी महेश कडे अगदी म्हणतात न... अगदी मंत्रमुघ्दा होऊन ऐकतच राहिले...
"अगं वेडा बाई... पटलं??? का आपटलं???"... महेश मला भानावर आणत म्हणाला....
“बरोबर म्हणतोयस रे.....जाईन भेटायला...पण...”
“अगं हो... बोलतो तुज्या बहिणीशी... पण... तुझा नक्की आहे न... नाहीतर मला पडशील पुन्हा तोंडावर...”
“हो रे... आत्ता काय stamp paper वर लिहू का??? आधी म्हणतो footage खाते अन् आत्ता हो म्हटल्यावर पुन्हा पुन्हा तेच...” जरा वैतागलीच मी...
“तेच म्हटलं... अजून काही बोलली कशी नाहीस..."

सगळी कामं आम्हीच
करायची... शिव्या पण खायच्या... आणि परत सगळं ऐकून, समजायचं आणि समजवायचं पण आम्हीच...
बर... त्यावर भागत नाही... आत्ता तुझ्या बहिणीला पण मीच समजवायचं... आणि तुझी मदतहि
नाही मागू शकत... हे हि माहित आहे... माझ्या girlfriend साठी इतका केला असता न... तर आयुष्यभर माझी ऋणी राहिली असती... नाही तर एक तू..."... मी दुर्लक्ष करत आहे
हे माहित असूनही तो बोलताच राहिला...
“आत्ता बोल न...”
“आत्ता बोल न...”
“अरे...... तेच तर...
I’m not your girlfriend na..... मग आहे तशी accept
कर... adjust कर आणि आत्ता ताईला फोन लाव...”
"खडूस".... माझ्या मिश्कील हसण्याकडे बघत महेश म्हणाला....
“हेल्लो ताई... महेश बोलतोय...
थोडं बोलायचं होत ग... हो, तिच्याबद्दल... दुसर काय??? फ्री आहेस न...???
म्हणजे तिलाच बोलायचं होत... पण ती म्हणाली तू ऐकणार नाहीस...
अगं orkut वर न... आमचा कॉलेज च एक group आहे ग...
reunion करायचं म्हणतायेत... एक ८-१० दिवस... "पुण्यात" आणि "मुंबईत"...
म्हणजे नंतर मुंबईला जाण्याचा म्हणतायेत...
मी पण जाणार होतो... पण काम आहे मला इथे...

म्हटल तू जशील
मग... एकटीला नाही न पाठवणार...
जाशील न... कारण
आपली वेडाबाई तर तुला माहीतच आहे...
ओह्ह्ह तू busy
आहेस... आग मग नाही १० दिवस पण ६,७ दिवस
तरी... कर न adjust
हो... म्हणजे मुला मुलींचा group आहे... तसं हि इथे एकटीच असते ग... घर तो ऑफिस इतकंच... नाही म्हटलं तरी... तू काय मी काय... आपण सगळेच आपल्या कामात व्यस्त असतो...
आणि हि मंद... मनमोकळा अस फार कोणाशी अस बोलत हि नाही...
एक लहान अशी trip होईल... आपल्या देशात... आपल्या शहरात गेल्यावर मस्त फ्रेश होईल...

तू गेलीस तर तिला
जन होईल नाहीतर एकटी कशी जाणार... बघ न जमेल तुला तर...
मग आत्ता??? बर ठीक आहे नाही तुला वेळ तर सांगतो तिला cancle
कर म्हणून... काय उगाचंच, नाही गेली तर काही
बिघडणार थोडीच आहे???”
महेश बोलत होता अन्
मला त्याला मारायची इच्छा होऊ लागली... काम बनवतोय की बिघडवतो??? मी तर त्याला चपचप
पाठीवर ठेवल्याही...
“हो... ते हि बरोबर आहे... कि... आत्ता ती मोठी आहे... सांभाळेल स्वतः ला... आणि हो group पण असेलच... पण ...चाल ठीक आहे तू म्हणत असशिलतर... सांगतो जा म्हणून...
“हो... ते हि बरोबर आहे... कि... आत्ता ती मोठी आहे... सांभाळेल स्वतः ला... आणि हो group पण असेलच... पण ...चाल ठीक आहे तू म्हणत असशिलतर... सांगतो जा म्हणून...
मग नक्की जाऊ देऊ
न...
हो नक्की ८-१० दिवसात परत येईल... thanks di”
“झाल काम!!!” महेश कॉल ठेवत म्हणाला... “मला मारत का होतीस ग??? Screw सरकला का तुझा???”
“ते सोड सहज मारलं... काही होत नाही तुला... ते सोडरे...
अरे पण हि मुंबईची काय भानगड आहे??????” मला तर प्रश्नच पडला...
“त्याचा काय आहे... तू थोडी मंद आहेस... त्यामुळे... ते तू पुण्यात पोहोचल्यावर तुला फोनकरून सांगीन...” अस म्हणून... मला अचंब्यात टाकत महेश निघाला... बाहेर पाऊस आलेला... छान पाऊस... आज का कुणास ठाऊक पाऊस अन् महेश यांना compare करू लागले...
साम्य तर सापडलं पण असाम्य जास्त जाणवलं... पाऊस आणि महेश...

फक्त तुझ्यासाठी... भाग २४
2 comments:
sahi haaan.... basss di la kelela phone hasyaspad...:P baaki agdi jhakkkas lihilay....:)
cover photo is too cute!
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)