सकाळी लवकर तयार झाले अन् लावल पुन्हा orkut ...
{सकाळी ऑफिसात जाण्याआधी पुन्हा बसते अन् जाते माझ्या विश्वात... }
{सकाळी ऑफिसात जाण्याआधी पुन्हा बसते अन् जाते माझ्या विश्वात... }
मी झोपल्या नंतर काय काय झालं??? सार बघायची ओढ मला असते...
जास्त कुणी बोलत नाही किव्वा मलाही जास्त इच्छा नसते...
{बोलका स्वभाव आहे पण समोरून ऐकणार तरी कुणी हव ना???}
{बोलका स्वभाव आहे पण समोरून ऐकणार तरी कुणी हव ना???}
तितक्यात “तो” चंद्रमा पुन्हा डोकावला, मीही मग एका अनामिक ओढीमुळे पुन्हा पिंग केलं...
"हेय...हाय,...कसा आहेस?”...
तिकडून उत्तर आल... "आहा”.......
{काय झाल कुणास ठाऊक पण आवडला तो शब्द... जणू शब्द नाही जादुच... काय विशेष होत ठाऊक नाही पण होत हे मात्र नक्की... मला तर जणू पंखाच लागले... मी खूप लिहू लागले जे मनात आल ते, जसाच्या तस, पण तिकडून फार कमी उत्तरं, पण तरी मी काही थांबणार होते???}

तो ‘आहा’ त्याच्या निरागस चंद्रमाला अगदीच साजेसा...
मग त्याने विचारलं, "आपण या आधी कधी बोललोय का??? काही ओळख आहे का??? माझा प्रोफायील कुठून भेटला??? अन कसा ???"
मी पण खर खर सांगितल त्याला... “मागे एका समूहावरची पोस्ट वाचून... तुझा प्रोफायील चाळला होता... प्रोफायील फोटो एकदम झक्कास आहे तुझा... "एक निरागस चंद्रमा"... तशीच तुझ्या चेहेर्यावरची निरागसता वाटली ... मला खर बोलायला आवडत... प्रशंसा करण्यासारखं काही असेल तर... मुलगी आहे मी का कुणाला छान आहे म्हणू??? अश्या विचारांची मी नाहीय... म्हणून प्रोफायील चाळता चाळता, कोण जाने कुठून पण मैत्री करावीशी वाटली... म्हणून तुला request पाठवली होती... तू मला add केलस त्याबद्दल खरच thanks... पण तुला नाही आवडली माझी मैत्री तर मोकळेपणाने मला delet करू शकतोस... कारण जरुरी नाही कि जे मला वाटत ते तुलाही वाटल पाहिजे "...
साधारणता मला माझ्या अशा बोलण्यामुळे अनेक पुढचे प्रश्न विचारले जातात, पण या उलट त्याचे प्रश्न नरमले... माझी विचारपूस करू लागला, मी कुठली, काय करते वैगरे वैगरे...
मी माझ्याच शैलीत उत्तरं दिलीत... "तुझ्याकडे आता किती वाजलेत ?...तिथून मी सहा तास मागे आहे... मला वाटत आता तुझ्याकडे... दुपारचे बारा वाजलेत... म्हणजे माझ्याकडे सकाळचे सहा वाजलेत... तूच सांग आता मी कुठे आहे ते... ह्या प्रश्नाच उत्तर तुला कळलं असेल... अस गृहीत धरते...
पुढचा प्रश्नाचं उत्तर... नोकरी करते... मुळची मुंबईची मी... मुंबैया स्टायल ने जगायला आवडत मला... मुंबईच्या मुली थोड्या frank असतात अस बर्याच जाणंच मत आहे... सगळच खर आणि सगळच खोट नाही त्यात... हा आता हे मत माझ्याबद्दल झाल हा... दुसर्यांच मत मला माहित नाही ... मुंबईच्या मुली मोकळ वागण पसंत करतात, पण मर्यादा ओलांडत नाहीत... कुणाशी किती आणि कस बोलावं ह्याची जान ठेवून असतात... कुणाच्या अधीन राहाण जमत नाही... मुक्त उडायला आवडत... तेवढ बळही असत आमच्या पंखात... बस आता स्वतःबद्दल जास्तच कौतुक होतंय ना?"

त्यावर त्याच सरळ उत्तरं “"नाही नाही... कराव स्वतःचं कौतुक... स्वतःच... चांगल असत कधी कधी... selfconfidence वाढतो त्याने!"
{या उत्तरात जरा कुचाकेपानाचा औंश वाटला... पण जराच...}
{या उत्तरात जरा कुचाकेपानाचा औंश वाटला... पण जराच...}
मी आपलं सुरूच ठेवलं... त्यालाही जरा विचारलं तू काय करतो वैगरे....{ खर सांगू तर ते मोठे मोठे शब्द त्याने वापरले पण काही कळलेच नाही...}
तोच त्याने “जरा काम आहे आता, नंतर बोलूया” असा जरा संकोच असणारा निरोप घेतला...
त्यावर आपलं नेहमीप्रमाणे “ओके, बाय” म्हणून मोकळे झाले...
त्यावर आपलं नेहमीप्रमाणे “ओके, बाय” म्हणून मोकळे झाले...
तरीही पुन्हा एकदा परत ..."आहा "' कभी अलविदा न केहेना !” आल त्याच....मग मी "ओके 'फिर मिलेंगे” 'पुन्हा तो “'चलते चलते “'... अशी काहीशी अंताक्षरी खेळलो....
मलाही जरा घाईच होती, ऑफिसात जायचं होत ना... त्यान पहिले विचारलं, नाहीतर मीच आता सांगणार होते... {ते काय कितीतरी दिवसांनंतर कुणाशी बोलायला इतकी मजा येत होती मला, म्हणून जरा उशीर झाला तरी मी बोलत होते... जरी ‘तो‘ जास्त बोलत नसला तरी पण तो सार ऐकतोय, समजतोय आणि विचारतोय की अजून बोल याची खात्री उगाचच मनाला वाटत होती...}
फक्त तुझ्यासाठी....भाग ४

फक्त तुझ्यासाठी ... भाग 3 |
2 comments:
how come you so much about the traits of a girl in mumbai????
they are so true...I mean this is the way we actually are!!!! hats off!
आभारी आहे...
खर तर hats off to u mumbayya girl...
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)