तू त्यात... अन मी तुझ्यात भिजाव म्हणून...
मोतिया थेंबांनी तू सजवास म्हणून...
संपूर्ण शहर भिजवतो...
अन त्यातील एका थेंबावर ...
त्याने आज आपले हि नाव कोरले...
पाऊस आपल्याच सुरात मस्त अजून गात होता, सुरुवातीची रिपरिप त्यानं थांबवली आणि त्यानं प्रथमच रिमरिम तराने गायला सुरुवात केली...फार आवडला हा त्याचा नाझ्राना मला... सगळीकडे मस्त हिरवकंच दिसत होतं, त्या हिरवळीतही एवढी व्हरायटी होती की, कदाचित रंगाच्या पेटीत किंवा फोटोशॉपमध्येही एवढी नसेल... आफ्टरऑल निसर्गच तो... आणि त्यात आज आमची भर...
घरी आलो... भिजलेले अंग अन भिजलेले आमचे मन... खूप प्रसन्न वाटत होत... लहानपणी मला आठवत पाऊसात खेळत असतांना पडलो... तर रडू येयचे... पण कधी आपली मैत्रीण पडली तर मात्र खूप हसायला येयचे... तिला उचलायला गेलो... तर तिने खेचून पुन्हा दोघ खाली... खूप मज्जा असायची... अन मग आई च कडक पण प्रेमळ ओरडा...
अन मग पप्पा आमच्या बाजूने बोलायचे... आई ला चिडवायचे अन मग आई हि हसायची...
आज चक बाबांनी गरम गरम भजी अन आल्याचा चहा केला होता... आज खर त्याच माझ्यासोबत आसनाच मला उब देत होत...
खर सांगू... ह्या काही दिवसात... तो माझ्यात खोलवर सामावला होता... प्रत्येक विचारात तो... क्षणात तो... प्रत्येक छोटी गोष्ट त्याचाशी जुडत होती... आहे...
त्याच्या विचारात कशी रात्र निघून गेली... उमजलाच नाही... तो ... त्याचे विचार... फक्त त्याचा तो अबोल असून खूप बोलणारा चेहरा... बस... हेच आयुष वाटू लागल...
अलगद अशी रात्र...
आज चंद्राला झाकते...
झोप मझ कुठे लागते...???
स्मित हास्य तेवडे माझ्या चेहऱ्यावर दिसते...
तुझ्या ... आपल्या सोबतीची वेल...
रात्रभर मनास बिलगते...
वेचत मी आज असंख्य स्वप्ने...
आज रात्र हि माझ्यासोबत जागते...त्याच्या विचारात कशी रात्र निघून गेली... उमजलाच नाही... तो ... त्याचे विचार... फक्त त्याचा तो अबोल असून खूप बोलणारा चेहरा... बस... हेच आयुष वाटू लागल...
अलगद अशी रात्र...
आज चंद्राला झाकते...
झोप मझ कुठे लागते...???
स्मित हास्य तेवडे माझ्या चेहऱ्यावर दिसते...
तुझ्या ... आपल्या सोबतीची वेल...
रात्रभर मनास बिलगते...
वेचत मी आज असंख्य स्वप्ने...
सकाळ झाली... आज आम्ही दोघे परतणार होतो... आमचा नसूनही आमच्या देशी... आज अखेरच मुंबई फिरणार होतो... बाबांना घट्ट मिठी मारली... अन निघालो...
काल जवळपास सगळे सुंदर समुद्र आम्ही फिरलो... आज GATEWAY OF INDIA पाहायला जाऊ मी म्हटल... आधी ट्रेन मग taxi करून तिथे पोहोचलो... वातावरण अजूनही पावसाळाच आणि खूप मोहक वाटत होत...
आता ह्याच्या इतिहास बद्दल सांगायचं झाल तर...
दिल्ही च जस ताज महाल... तसाच gateway of India आमच्या मुंबईच ताज महाल... वर्षच्या ३६५ दिवस इथे गर्दी... पर्यटक... विद्यार्थी... सगळेच...
दिल्ही च जस ताज महाल... तसाच gateway of India आमच्या मुंबईच ताज महाल... वर्षच्या ३६५ दिवस इथे गर्दी... पर्यटक... विद्यार्थी... सगळेच...
माझी आपली बडबड चालूच होती अन तो आपला माझ्याकडे मंत्र्मुघ्ध होऊन बघत बसला होता...
मला हि मग लक्षात आल... अन माझाच मला हसू आल... बडबड करायची पण सीमा असते मी स्वतःला म्हटल... आणि आम्ही हसायला लागलो... माझ्या ह्या कलेवर...
पण आज पुन्हा खूप फिरायचा प्लान होता... खूप फोटो काढले... पाऊस आज हि प्रचंड कोसळत होता... अश्यात बुत्ता ... भजी... चहा... ह्या सगळ्यांची काही वेगळीच मज्जा...
म्हणून आम्ही काहीसे कोर्द्यओल्या कपड्यांमध्ये तिकडे एका छोट्याश्या चहाच्या टपरीवर गेलो...
अंधारच जणू सगळीकडे...
पाहून आश्चर्य वाटल... अजूनही... दूरवर डोंगराचं आणि आभाळाचं मस्त मिलन झालेलं होतं ... अस वाटल जणू आमच्या हि मैत्रीच अनोख मिलन होत... मैत्रीहून अधिक कदाचित आमच नात पुढे जात होत... आणि इतरांनी ते पाहू नये... याची काळजी धुकं घेत होत... :) रोमांचक वातावरण वाटत होत...
ते म्हणतात न... "Cherry on the Cake..." तसं काही...
वाफाळता चहा समोर आला... त्यामधून मस्त आल्याचा सुगंध दरवळत होता... पाऊस आणि आल्याचा चहा...काय मस्त कॉम्बिनेशन आहे... प्रत्येकाला आपलंसं... हवंहवंसं वाटणारं....
पण तरीदेखील मन अस्वस्थ होते... कारण संपणाऱ्या वेळासोबत... आमची परतण्याची... किंबहुना वेगळ होण्याची वेळ जवळ येत होती... त्यामुळे चहाची तलब असूनही नव्हतीच...
अस वाटत होत... आज वेळेनी हि मध्य रेल्वेसारख्या कायम उशिरा पाळाव... typical मुंबईकर झाले होते आज मी... सगळ माझ्या इचे नुसार व्हाव अस वाटत होत... :)
ह्या काही क्षणात किती विचार आले मनात... सगळ थांबल्यासारख झाल... त्याच्याही हे लक्षात आल ... अन तो म्हणाला... "अग बास मंद... किती विचार करशील अजून मनातल्या मनात... माझ्यासोबत हि काही share कर..."
मी काहीच म्हटले नाही... फक्त हसले अन Cheers म्हटल त्याला...
मी काहीच म्हटले नाही... फक्त हसले अन Cheers म्हटल त्याला...
तो म्हणाला... तुला माहित्ये मंद... मुंबईत हा अचानक पाऊस कसा आला... पाऊस खरं तर रोमँटिक... त्यामुळेच त्यानं आपल्याला बोलावलेलं... त्याच्याबरोबर आपल्याला भिजवायला... एकमेकांना ह्या वातावरणात सामावून घ्यायला... मैत्रीचा ओलावा जाणून घायला...
पावसाची रिमझिम चालूच असते ग... आता बघ न...
पाऊस पडतोय माहितीए ना... तरीही एक छत्री आपण आणतो... का... तर ते काही भिजण... तर थोड कोरड राहाण... ह्याची वेगळीच मज्जा... हे त्याला दाखवून द्यायचं... होत...
पाऊस पडतोय माहितीए ना... तरीही एक छत्री आपण आणतो... का... तर ते काही भिजण... तर थोड कोरड राहाण... ह्याची वेगळीच मज्जा... हे त्याला दाखवून द्यायचं... होत...
तो म्हणाला... इथे मी पण भिजतेय आणि तू पण... थोडीशी उगाच रागावले आता... आता... असं बोल्ल्यावर मी छत्रीतून बाहेर जायला निघाले खरे... पण तेवड्यात त्याने... माझा हात अगदी हक्काने खेचून छत्रीत आणले.... तो म्हणाला... अग एवडी काय चिडतेस... मला माहितीये तू मुद्दामच एक छत्री घेतेस... पण मुद्दामून तुला छेडत... पावसात तुझ्याबरोबर एकाच छत्रीत जाण्याचा चान्स कोण सोडेल...
मनात म्हटल नालायक... मुलीला कस खुश कराव हे बरोबर समजत तुला... थोडंसं ... लाजले... चक्क तोंडावर हात ठेवून...
आज पाऊस हि लाजतोय...
पाहून आमच्या मैत्रीचा ओलावा...
क्षणोक्षणी बांधतोय...
आमच्यात न तुटणारा असा अतूट धागा...
अन न संपणारा... अविस्मरणीय... सहवास...!!!
त्याच हास्य आजपण ऱ्हदयावर वार करून गेल ... अस झाल कि मला... काहीचं सुचत नाही...
तसंच आता झालं.... त्याच्या खळीत मी पार भुलून जाते... जग विसरून जाते... शांत होते...
मी काही बोलेन इतक्यात.. त्याच्या ओठांवर अजूनही स्मित कायमच होतं... विसरलेच न सगळ काही... मी आता फक्त वेडी व्हयाची बाकी होते ...
हा अनुभव खरच वेगळा होता... कोणासाठी मी इतकी भुलत होते... पण मी कसतरी सावरलं स्वत:ला...
मी म्हटल...
साथ ह्या शब्दातच संगतीची आस आहे...
आता मला कायम तुझा हात माझ्या हातात हवा आहे...
माझ्या प्रत्येक क्षणाला तू अर्थ देतोस...
तू ... मी ... अन फक्त आपण... होऊन तू माझ्यात उरतोस...!!!
पाऊस अन घट्ट मैत्री हे अतूट नात share करत न...???
दाटून आलं दोघांना कि...
कि वेड्यासारखं... कोणाची पर्वा न करता बरसत...
Ideally... पाऊस ही वेडा असतो...
मैत्री हि वेडी असते...
थांब म्हणून सांगितल...
तर उद्धटपणे ...
कोणाला हि न जुमानता ते अजूनच बरसात जात...
मैत्रीच्या पावसातून आयुष्याचे... नव्याने जन्माला येण असत... !!!!
पाऊस अन घट्ट मैत्री हे अतूट नात share करत न...???
दाटून आलं दोघांना कि...
कि वेड्यासारखं... कोणाची पर्वा न करता बरसत...
Ideally... पाऊस ही वेडा असतो...
मैत्री हि वेडी असते...
थांब म्हणून सांगितल...
तर उद्धटपणे ...
कोणाला हि न जुमानता ते अजूनच बरसात जात...
मैत्रीच्या पावसातून आयुष्याचे... नव्याने जन्माला येण असत... !!!!
बरोबर न ???
वेळेच काही भानच राहील नाही... आता संध्याकाळ झाली... आकाशाच्या कॅनवास वर आता सूर्यही मावळतीला येत होता...
पूर्ण दिवस "Prince of Wales " ... " Victoria and Albert " ... असे musuems वैगैरे पण फिरलो... त्याला हि हि मुंबई चे हे काही Authentic museums फार आवडले...पण तरीही... Gateway ला समुद्रकिनारी फिरण्याची मज्जा जर निराळीच होती...
अखेर Airport वर आलो... लगेचच Plane ची घोषणा झाली... स्वतःला न थांबवता येणाऱ्या ह्या मनाला... मी कसा तरी शांत केल... अन त्याला hug केल... आणि पुन्हा भेटू अस promise एकमेकांना केल..
एक क्षण तुझ्यापासून दूर जाण्याचा...
रडता रडता ... पुन्हा भेटण्याची आस धरण्याचा...
एक क्षण तुला भरभरून पाहण्याचा...
आयुष्य भर पुरेल... अश्या आठवणी त्यात साठवण्याचा...
एक क्षण तुझा जाता जाता हात सोडण्याचा...
वाईट वाटल जरी... कधी तरी आयुष भर धरेन ... हे उम्मेद बाळगण्याचा... !!!
SDC
Get Your Own Free Hypster.com Playlist.
7 comments:
aaple hakkache manus dur jatana khar khup vedna hotat
Agdi khar ahe Pratiksha...
Jyane te sahan kelay tyalach he kalu shakt...
ha but tumchya bolnyavarun tar asach vatatay ki tumhi he sahan kelay is it true?
थांब न...
अजून थोडावेळ... काही क्षण अजून जगू दे...
मला त्याला काही वेळ अजून निरखू दे...
काय रे "वेळ "... तुला मीच का रे मिळते सतवायला ???
नाही तर सरता सरत नाहीस... आणि आज थांबता थांबत नाहीस..
Nice one Sagar... It really reminds me of some one... :)
This is the precise weblog for anybody UN agency must search out out concerning this subject. You notice such a lot its nearly arduous to argue with you. You completely place a spanking new spin on a topic that is been written concerning for years. Nice stuff, merely nice!
Hi, extremely nice effort. everybody should scan this text. Thanks for sharing.
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)