सकाळी सकाळी मेल चेक केला... माहित होत की तो नाही उत्तरं पाठवत पण तरीही... म्हणतात ना स्वभाव बदलण् सोप्प पण सवय नाही... आणि फुत्क माझ नशीब कधी नाही तर आज मेल होता त्याचा... जितक्या जोमात तो उघडला तीचाक्याच जोरात तो बंद केला... “तिच्या अन् त्याच्या” भेटीविषयी सांगायचं होत म्हणे काहीतरी त्याला... काय सांगू काय वाटलं मला... वाटलं की कॉम्पुटर भोडून टाकावा... पण तस केल्या त्याच्याशी बोलन थांबेल ना... म्हणून वर ठेवलेली फोटो फ्रेम उचलली अन् आदळली... फुटली... घरभर काचा झाल्या... मग त्या काचा आवरत आवरत मन जरा शांत झाल... मोठ्या ऑफिसात जायचं होत आज... म्हणून भरभर आवरण भाग होत...
काही केल्या मन कामात लागत नव्हत... फिरत होत... रडतं होत... माझ्यावरच हसत होत... मला चिडवत होत... काम सोडून बाकी सगळ करत होत... सगळ्यात पहिले काम समजून करून देणाऱ्या मला ३ वेळेस एकच गोष्ट सांगावी लागली सरांना... अन् मग तर मज्जा सुरु झाली... चुका अन् दुरीस्ती यातच दिवस गेला... दुपारी जेवण सुध्दा नाही केलं मी... काय करणार कामच एवढ होत... पण मला चिंता कामाची नव्हती तर होती की ‘तो’ नक्कीच रागावणार आज... त्याला काय समजवायचं हे मनात मनानेच १० १२ वेळा तयार केलं अन् स्वतःच नाही हे नाही चालणार अस् सांगितल... खरंय... ऑफिसातला बॉस सुध्दा एवढ नाही correction संगत यार... अगदी काय करू अन् काय नाही अस् झालेलं... शेवटी निघाले ऑफिसातून...
घरी जाताच एक छानसं दिसणार, छोटुस सन्दुक दिसल... कामाच्या गडबडीत अन् त्याच्या ओढीत मी विसरलेच होते... आता मात्र यात काय असेल अन् काय नसेल अस् झालेलं मला... आत गेले... पटकन सारे सजवत कागद काढलीत... हा पण फाटणार नाही याची काळजी घेतच होते... बघितलं तर आत छानसी मेणबत्ती होती... अन् मेंन पारदर्शक होत... समुद्राचा एक देखावाच जणू बनवला होता... शिपल शंक सार होत तळाशी... आवडलं यात तर काही वादच नव्हता... तळहातभार मावेल अशी होती ती मेणबत्ती... सुरेख... भुरळ घालणारी... बघता बघता लक्षात आल की तळाशी एक छोट सन्दुक होत...
वाटलं जणू खजिनाच दडवून ठेवलाय... पण पंचायत अशी होती की काही केल्या नजर त्यावरून सरकत नव्हती... अन् खजिना शोधायचा म्हणजे मेणबत्ती तोडण आवश्यक होत जे मला या जन्मात तरी शक्य नव्हत... ते गिफ्ट बघण्या आधी अगदी लहान मुलासारखं वाटत होत... जस लहान मुल वत पाहत ना वाढदिवसाच्या गिफ्टची... अन् भेटल्यावर काय आहे त्यात हे पाहन त्याला केक कापन्याहून जास्त महत्वाचं वाटत ना अगदी तसच... काय करणार... अन् ती मेणबत्ती जाळनही अशक्य प्रिय वाटत होत मला...
मेणबत्तीने इतकं धरून ठेवलं होत की काय सांगू... तितक्यात अचानक वीज कोसळावी अन् शांत धारा आगीत लपटवी अशी माझी गात झाली... “तो”... वत पाहत असेल... जाणीव होताच जमीन पायाखालून सरकल्यागत झाल मला... क्षणाचा विलंभ न करता नेट लावल... अन् त्याला मनवू कसा हा विचार करत असतांना असंच काहीतरी मनात आल ते लिहत गेले...
दिवस जाता जात नव्हता....रात्र सरता सरत नव्हती
आठवणीतही.. माझी ओंझळ रिकामीच होती ......
मनावेगळ शरीर मी .....आज घेवून फिरत होती
खरच ......मला आज तुझी फार गरज होती ....!!!!
फक्त तुझ्यासाठी...
“आज मेन ऑफिसमध्ये होती दिवसभर... वेळच नाही मिळाला... तू वाट बघत होतास ना??? अरे मी तरी काय करणार... खूप खूप काम होत रे मला... तरी मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न केला... तू आहेस ना??? अरे बोल ना... अस् काय करतो रे.... सांगितल ना नाही वेळ भेटला... बोल की... माहितीय तू -आहेस ... ऐकतोय.... मग बोल ना... कारे... नको ना त्रास देऊस... नको ना...” ही तर फक्त सुरवातच होती... माहित होत तो वत पाहत होता माझी...{पण मी तरी काय करणार... दिवसा खूप काम होत अन् आता ही मेणबत्ती नजर तूच देईना... आता पण कॉम्पुटर शेजारीच ठेवलीय मी...}
मग काय एक दोन पण भारतील इतकं समजावलं त्याला... पण तो की काही बोलायला तयारच नाही...
“अरे बोल ना... तुला माहित आहे ना अबोला नाही सहन होत मला... मग का छळतोय तू??? बर तू सांगशील तस करेन बाबा आता तरी बोल... अरे खरंच नाही वेळ भेटला... जेवण पण नाही केलं रे आज इतकं काम होत...”
“अ मंद... कामात मला विसरली ते ठीक आहे पण जेवण कस काय विसरली??? जा आधी काही तरी ख पाहू...” त्याने नेहमीच्या भांडकुदळ स्वभावाला सोडून शांत समंजस पाने सांगितल...
“नाही रे बोल तू... खैल मी नंतर...” मी तर तोबोलतोय यातच माझी भूक शमवली होती...
“आताच म्हटलीस ना सांगेल तस करशील??? मग जा अन् जेवून ये काहीतरी सांगायचं आहे तुला...”...
आता मात्र हद्द झाली... साता पाचा पचतावा झाला मला... “ठीक आहे आलीच मी इतक्यात जाऊ नकोसं...” मी सागितल...
“अ मंद जा पटकन,,, म्हणे जाऊ नकोसं...” त्याने जरा वेगळ्याच शैलीत म्हटले... स्पष्ट दिसत होत की त्याला काही तरी सांगायचं आहे... त्याची आतुरता जाणवत होती प्रत्येक वाक्यात नाही तर प्रत्येक शब्दात... पण मी जेवले नाही म्हणून तो सार मनात ठेऊन होता... किती काळजी करावी माणसाने... अगदी मी न जेवल्याच ऐकताच त्याने उत्तरं टाकल... अन् मी त्याला काळ काय काय म्हणत होते कुणास ठाऊक... किती दुष्ट आहे मी... पण आता स्वतःला शिव्या देण्याचापण वेळ नव्हता... पटकन बोलवलं होत ना त्याने... भरभर स्वयंपाक केला अन् खाल्ला... कारण साहेबांना खातांना चाट केललही नाही आवडत... म्हणे डॉक्टर आहे एकाव लागेल... तस कधी नाही म्हटली होती त्याच्या म्हणण्याला तर हे टाळेल??? खाल्ला अन् आले परत...
“बोल...”
“कुणीतरी आपली वाट बघत... अन,त्याला अस ताटकळत ठेवण योग्य आहे का ???” त्याने क्षेपणास्त्र सोडलं... आता मी तरी काय बोलणार होते??? मग मनात ठरवलं त्याला ह्या गिफ्ट वाल्या विषयी सांगाव... तस पण काळ अचानक राहील होत ना!!!
“अग ए मंद... आहेस ना... असू देत ते... ऐक काय झाल ते...
0 comments:
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)